उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाने तक्रार दाखल केलीयं.
दक्षिण मध्य मुंबईतील एका मतदान केंद्रावर काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आहे. त्यानंतर दोन्ही गट पोलिस ठाण्यास समोरसमोर आले.
भिवंडी लोकसभेसाठी वेश्या व्यावसायीक महिलांनी प्रथमच मतदान केलं. तसंच, आम्हीही देशाचे नागरिक आहोत असंही त्या म्हणाल्या.
Devendra Fadanvis यांनी ठाकरेंनी केलेल्या मुंबईमधील काही मतदान केंद्रावरून संथ गतीने मतदान होत असल्याच्या आरोपांना उत्तर दिले.
ऑनलाइन गेममुळे सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली. त्यानंतर आता रमी गेमवरून कडू सचिनच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत
मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्रावर अडचणी निर्माण केल्या जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.