Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना (Salman Khan House Firing) शनिवारी घडली. गोळीबार करून आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या 48 तासांच्या आत दोघांच्या मुसक्या आवळल्या. यासाठी त्यांनी थेट गुजरातमधील भूज गाठलं. कारण दोघे तेथे लपून बसले होते. या प्रकरणात आणखीही काही संशयितांना आधीच […]
Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील (Salman Khan) गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींना गुजरातच्या भूजमधून अटक केली आहे. या दोघांना पुढील तपासासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. या दोघा जणांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या […]
Uddhav Thackeray On Amit Shah: राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राज्यात राजकीय वातावरण देखील चांगेलच तापले असून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भंडाऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे […]
Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात (Stock Market) पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. इराण – इस्रायल (Iran and Israel) या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली . शेअर बाजारात झालेल्या या घसरणीनंतर गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. 14 एप्रिल रोजी इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता ज्याचा परिणाम […]
Sanjay Raut letter to Modi for Shrikant Shinde Foundation : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha Election ) पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच दरम्यान आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांना पत्र लिहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Salman Khan House Firing Update : बॉलीवूडचा (Bollywood ) सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज (14 एप्रिल) गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy apartment) सुरक्षा वाढवली आहे तर आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले […]