पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आणखी दोन उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatre) आणि बीडमधून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी वर्धा, दिंडोरी, शिरुर, बारामती आणि अहमदनगर या मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता […]
IIT Mumbai student fail to get placed: भारतात पदवीधर झाल्यानंतर लगेच नोकरी मिळत नाही. देशात शिक्षितांचा बेरोजगारी दरही मोठा आहे. पण आयएएम, आयआयटीमधून उत्तीर्ण होणाऱ्यांना देशातील, विदेशातील मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये लगेच नोकरी मिळते आणि कोट्यवधी रुपयांचं पॅकेजही सहज मिळतं, अशा बातम्या आपण दरवर्षी ऐकत आलोय. पण देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology) […]
Varsha Gaikwad On Sanjay Nirupam : काँग्रेसने आधी तुम्हाला माफ केलं पण आता करणार नाही, या शब्दांत काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना ताकीद दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाबाबत विधान केल्याप्रकरणी संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसच्या (Congress) हायकमांडकडून सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात […]
Sanjay Nirupan On Congress : काँग्रेसची पाच सत्ताकेंद्र एकमेकांमध्ये भांडत असल्याचं म्हणत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) काँग्रेसवर भडकले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाविषयी विधान केल्याप्रकरणी निरुपम यांच्यावर काँग्रेसच्या हाय कमांडकडून सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर त्यांनी सडेतोडपणे भाष्य केलं आहे. श्रीकांत शिंदे बच्चा तर […]
MNS Leader Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) निर्मित अलीबाबा आणि चाळीशीतले चोर (Alibaba aani calisitale chor) या मराठी चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. या चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी मोबाइलवर दिसत असल्याने चित्रपट निर्मात्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने या विरोधात संदिप देशपांडे, अभिनेते अतुल परचुरे […]
Chitra Wagh Criticize Congress : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी हेमा मालिनी अन् कंगनाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून कॉंग्रेसवर ( Congress ) सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष राक्षसी शक्तींचं आगार बनला असावा. कारण, या पक्षाकडून वारंवार महिलांचा अपमान केला जात आहे. लग्नाच्या चर्चांमध्येच तापसीचा पहिला व्हिडिओ समोर, नेटकऱ्यांच्या […]