नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने पत्ते पिसण्याचे काम सुरू झाले. लोकसभा निवडणुकीसाठी राज यांना सोबत घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. पण या भेटीच्या अनुषंगाने अनेक धक्कादायक खुलासे माध्यमांत झळकत आहेत. त्यात तथ्य किती, सत्यता किती याचा कोणी विचारही करायला […]
मुंबई : लोकसभेच्या तारखांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि ताकद नसलेल्या ठिकाणी प्रदेशिक पक्षांसह युती करण्याची. शिंदेंच्या बंडानंतर वेगळ्या पडलेल्या ठाकरे गटाला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मैदानात उतरून जंग जंग पिछाडण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या सर्वांमध्ये प्रकर्षाने खटकणारी म्हणा […]
Prasad Pujari Arrested : गेल्या अनेक वर्षांपासून गँगस्टर प्रसाद पुजारीला (Prasad Pujari) मुंबईत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर प्रसाद पुजारीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) अधिकाऱ्यांनी चीनमधून अटक केली आहे. चीन (China) सरकारने प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. तो गेल्या काही वर्षांपासून फरार होता. मोस्ट वॉंडेट व्यक्तीला चीनमधून भारतात आणण्याची […]
Sanjay Raut Reaction On Arvind Kejriwal Arrest: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना बेकायदेशीरपणे आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आल्याचा हल्लाबोल केला. म्हणाले की, अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात लढाई केली. याचीच भाजपाला भीती वाटत आहे. राऊतांकडून हल्लाबोल करताना मोदींना (PM Narendra Modi) नवी […]
Prakash Ambedkar : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहेत. या निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपप्रणित एनडीए आघाडीने 400 पारचा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने नवीन मित्र जोडण्यावर भर देण्यात आला आहे. या घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाष्य केले आहे. […]