मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रान्झिट कॅम्पमध्ये (Shivalik Transit Camp) 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी सुरक्षित घरांमध्ये तात्पुरते पूनर्वसन करण्यात यावे. तसेच वर्षभरात तेथेच नवीन ट्रान्झिट कॅम्प तयार करुन रहिवाशांच्या निवासाची सोय करावी. शिवालिक विकासकाने गेल्या 18 वर्षांत प्रकल्प पूर्ण न केल्याने त्याच्याऐवजी अन्य नामांकित विकासकांकडून हा प्रकल्प पूर्ण […]
chief ministers solar agriculture scheme 40 thousand investment मुंबई: राज्यातील सौर कृषी वाहिनी योजनेला वेग (chief ministers solar agriculture scheme) येणार आहे. सुमारे नऊ हजार मेगॉवॉट सौर ऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेत. यातून राज्यात 40,000 कोटी रुपये गुंतवणूक होईल. तर 25 हजार रोजगार निर्माण […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) हे काल ( 6 मार्च ) ला झालेल्या महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीला हजर होते. त्यावेळी आंबेडकर यांनी म्हटलं की, मी आघाडी सोबत आहे पण मला असं वाटतं की आघाडी माझ्यासोबत नाही. याबद्दल वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी […]
Arnab Goswami : अर्णब गोस्वामीला (Arnab Goswami) मुंबईतील एका न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला आहे. ‘बनावट टीआरपी’ (Fake TRP) प्रकरणातील केस मागे घेण्याची मुंबई पोलिसांची याचिका कोर्टाने स्वीकारली आहे. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीसह काही चॅनल्सवर फसवणूक करून प्रेक्षक संख्या वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता. यात अर्णब गोस्वामीलाही आरोपी करण्यात आले होते. एस्प्लेनेड कोर्टातील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर […]
MVA Meeting Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभुमीवर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक ( MVA Meeting Mumbai ) पार पडली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले मात्र अद्यापही महाविकास आघाडीचे जागावाटप गुलदस्त्यात असल्याचं यावेळी […]
Vijay Vadettiwar : मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) आणि सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पण हे दोन्ही अधिकारी नियमबाह्य पद्धतीने राज्य सरकारने पदावर ठेवले आहेत. त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. विजय […]