मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. तर काल (3 सप्टेंबर) बुलढाणा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमालाही ते अनुपस्थित होते. आता आज सगल तिसऱ्या दिवशी देखील ते कोणत्याही कार्यक्रमांना आणि बैठकांना उपस्थित राहणार नसल्याचे […]
Bhiwandi Building Collapses : भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात आज मध्यरात्रीच्या सुमारास दोन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीचा मागील भाग अचानक कोसळला. ज्यामध्ये अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन […]
मुंबई : “मला देशाचा नेता वगैरे व्हायचं नाही. मी इकडे आहे तो बरा आहे. पण मला देशाच्या नागरिकांना नक्की जागे करायचे आहे”, असे म्हणतं आपण पंतप्रधानपदाचा दावेदार नसल्याचे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत शिवसेना (UBT) च्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील […]
नवी दिल्ली : खटल्यावर खर्च करण्यापेक्षा मराठीतील फलक लावण्यावर विचार करावा आणि या निर्णयामुळे व्यवसाय करणाच्या मौलिक अधिकारावर गदा येत नाही, असे निरीक्षण नोंदवत मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशनने राज्य सरकारच्या दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात या नियमाला विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती, त्यावर […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इंडिया (INDIA) आघाडीची बैठक दोन दिवस मुंबईत पार पडली. या आघाडीचे सर्वच घटक पक्षांना बैठकीला बोलविण्यात आले होते. सर्व पक्षांचे प्रमुख नेते हजर होते. परंतु या बैठकीला एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले कपिल सिब्बलही उपस्थित राहिले. कपिल सिब्बलांना (MP Kapil Sibal) निमंत्रण नसतानाही ते बैठकीला आले. त्यावरून काँग्रेसचे नेते चिडले. त्यात सर्वाधिक […]
Ajit Pawar : आगामी लोकसभेसाठी आपल्या ‘मिशन-48’ चा संकल्प यशस्वी करायचा आहे. राज्य पातळीवर आम्ही एकत्र येऊन काम करतो आहेत. चर्चा करतो, एकमताने निर्णय घेतो पण काहीजण जाणीवपूर्वक वेगळ्या बातम्या पसरवत आहेत. पण त्यात तथ्य नाही. मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे आम्ही तिघेही राज्याच्या हितावर काम करतो आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या […]