Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) रोजच अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून धुसफूस वाढल्याच्याही बातम्या येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता अजित पवार थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खात्यात हस्तक्षेप करत असल्याची चर्चा सुरू […]
मुंबई : थोडं थांबा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपोआप भारतात सामील होईल, यासाठी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे विधान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी केले. लष्कर प्रमुख असताना हे प्रयत्न व्हायला हवे होते असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी लष्कर प्रमुख व्हि के सिंह यांचा खरपूस समाचार […]
मुंबईः मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांचे तेराव्या दिवशी उपोषण सुरू आहे. जरांगे हे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यावर ठाम आहेत. सोमवारी जरांगे यांची प्रकृतीही खराब झाली आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक झाली. परंतु सरकारने निमंत्रण दिलेल्या बैठकीला अनेक […]
मुंबईः (विशेष प्रतिनिधी)-राज्यात 75 हजार जागांची भरती होणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. त्यातील तलाठी, आरोग्यसेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे कंत्राटी भरतीची (Contract job) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जीआर (शासन निर्णय) काढण्यात आला आहे. या कंपन्या जवळपास ८५ संवर्गातील पदांची भरती करणार आहेत. कंत्राट मिळालेल्या काही कंपन्या राजकीय नेत्यांशी संबंधित […]
Ramdas Athawale On Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळे जमीनदार, उद्योगपती, मंत्री, खासदार, आमदार यांना आरक्षण द्या असे नाही. मराठा समाजात ज्याचे उत्पादन आठ लाखांपेक्षा कमी आहे. त्या कुटुंबाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. ओबीसी सजामात देखील आठ लाखांपेक्षा कमी ज्याचे उत्पादन आहे त्यांनाच […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्या निषेधार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. Maratha Reservation : […]