Ganesh Festival : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना अनेक विभागांच्या परवानग्या घ्यावा लागतात. अनेकदा वेळेत परवानगी मिळत नाहीत. तर चांगले काम करत असलेल्या गणेश मंडळांनाही परवानगी मागताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तोडगा काढला आहेत. आता उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे., अशी […]
Raj Thackeray On Eknath Shinde : जालन्यातील अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू केलेले उपोषण गुरुवारी मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन जरांगेंनी उपोषण सोडले आहे. या उपोषणावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण […]
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार मुंबईत होणार आहे. वाडिया समूहाची बॉम्बे डाईंग कंपनी त्यांची वरळीमधील सुमारे 22 एकर जमीन विकणार आहे. जपानच्या सुमितोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनीसोबत तब्बल 5, 200 कोटी रुपयांना हा व्यवहार ठरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉम्बे डाईंग या डीलमधून मिळालेल्या पैशाचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि भविष्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करणार. (The […]
मुंबई : मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आह. या विमानात सहा प्रवाशांसह दोन क्रू मेंबर होते. अपघातानंतर विमानाला आग लागली आहे. ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आहे. या भीषण अपघातात प्रवासी व पायलट, क्रू मेंबर असे आठ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी […]
मुंबई : ठाकरे गटाकडून आपल्याला दाव्यांची कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत, असा आक्षेप घेत शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरु असलेली आमदार अपात्रतेची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली असून 2 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत आणि अॅड. असीम सरोदे बाजू मांडणार आहेत. […]
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : राज्यात गेल्या काही दिवसांत बोगस पिक विमा धारकांची संख्या आढळून आली होती. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा केवळ पात्र शेतकऱ्यांचा लाभ मिळावा यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कडक पावले उचलली होती. विमा कंपन्याकडे दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता अनेक अपात्र अर्ज बाद होत असून बोगस […]