दलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची (Badlapur Firing) घटना घडली आहे. एका तरुणाने दोन जणांवर गोळीबार केला. या
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंचं दबावतंत्र दिसून येत आहे, कारण जागावाटपाच्या अंतिम चर्चेआधीच ठाकरे गटाकडून मुंबईतील 22 संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
अंधाराचा फायदा घेत कुटुंबियांना भेटण्यासाठी कल्याण येथील त्याच्या राहत्या घरी आला होता. याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली.
जयदीप आपटेच्या शोधासाठी सात पथकांकडून शोध मोहिम सुरू होती, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अमेरिकेतील शेअर बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर झाला आहे. गुंतवणूकदारांचे 3.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
एका आलिशान कारने एका महिलेचा जीव घेतला आहे. भरधाव कारच्या धडकेत एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.