छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट; प्रेमप्रकरणातून बहिणीला डोंगरावरून ढकलले, तरुणीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट; प्रेमप्रकरणातून बहिणीला डोंगरावरून ढकलले, तरुणीचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रेम प्रकरणातून चुलत भावाने छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावरून १७ वर्षीय बहिणीला ढकलून दिल्याची घटना घडली आहे. (Crime ) या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dawood Ibrahim चा खरंच मृत्यू झालाय?तो एक स्क्रीनशॉट अन् बातम्यांमागील सत्य…

मृत तरुणी ही १७ वर्ष २ महिन्याची होती. ही अंबड तालुक्यातील एका गावात आपल्या आई वडिलांसह राहत होती. ती १२ वीत शिक्षण घेत होती. दरम्यान ती १० दिवसांपूर्वी वाळूज येथील वळदगाव येथे तीच्या काकाकडे राहण्यासाठी आली होती. सोमवारी दुपारी तीच्या चुलत भावाने तरुणीला दुचाकीवरून खवड्या डोंगरावर नेले व तेथून तिला ढकलून दिले. यात तरुणीचा मृत्यू झाला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube