आमदार आशुतोष काळे यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरगावमधील अवैध धंदे रोखण्यासाठी सविस्तर निवेदन.
कर्नाटक बँकेच्या विलेपार्ले पूर्व शाखेतील लॉकरमधून माजी आमदार आणि शिवसेना नेते कृष्णा हेगडे यांची रिव्हॉल्व्हर आणि दागिने चोरी.
येवला नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला पैसे वाटताना लोकांनी रंगेहात पकडून दिला चोप
नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ
Women rape on Youngster एका महिलेने गुंगी आणणारे औषध देऊन पुरुषावर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना पुण्यामध्ये समोर आली आहे.
Rahul Gandhi यांनी एसआयआरमधून सुधारणा नाही केवळ दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत भाजप अन् आयोगावर निशाणा साधला आहे.
जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त संतोष खांडेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सापळ्यात अडकले.
एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असं वक्तव्य केलं होत. यावर रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय.
करवाचौथच्या रात्री तब्बल 12 घरांमधील नववधूंनी लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पलायन केलं.
Pune MP Muralidhar Mohol यांना पुण्यातील गुन्हेगारीवर विचारलं असता, त्यांनी विषय टाळला आणि पत्रकार परिषदेतून बाहेर पडले.