आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.
TV Actor Ashish Kapoor Arrested In Pune : मनोरंजनसृष्टीतून (Entertainment) मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आशिष कपूरला (TV Actor Ashish Kapoor) पुणे पोलिसांनी (Pune) अटक केली आहे. त्याच्यावर एका महिलेला बाथरूममध्ये जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा (Sexual Abuse Allegations) गंभीर आरोप करण्यात आला आहे. बलात्कार केला असल्याचा ठपका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
Ratnagiri Crime Durvas Patil Killed Three People : रत्नागिरी (Ratnagiri) परिसरात एका युवतीच्या खून प्रकरणातून उघड झालेली माहिती संपूर्ण कोकणाला हादरवणारी ठरली आहे. अटक करण्यात आलेला दुर्वास पाटील (Crime News) हा एक-दोन नव्हे तर तब्बल तीन खूनांचा आरोपी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या सर्व खून प्रकरणांचा धागा त्याच्या वडिलांच्या नावावर चालणाऱ्या सायली बार […]
Karnataka Crime Boyfriend Killed Girlfriend : प्रियकराने मैत्रिणीच्या तोंडात जिलेटिनचा स्फोट घडवून तिची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार नेमका कुठे घडला? तर कर्नाटकातील (Karnataka) मैसूर जिल्ह्यातील सालिग्राम तालुक्यातील भेर्या गावात ही घटना उघडकीस (Crime) आली आहे. तेथे 20 वर्षीय रक्षिता या विवाहित तरुणीची तिच्याच प्रियकराने (boyfriend Killed Girlfriend) अमानुष पद्धतीने हत्या केली. जिलेटिन रॉडचा […]
Hyderabad Crime News Man Killed Pregnant Wife : हैदराबादमधून (Hyderabad Crime) माणुसकीला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 27 वर्षीय पुरूषाने आपल्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या (Man Killed Pregnant Wife) केली. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. मुसी नदीत फेकून दिले. ही घटना गेल्या आठवड्यात […]
Friend Killed Home Guard Woman Beed Crime : बीड (Beed) जिल्हा पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरला आहे. गेवराई येथे कार्यरत असलेल्या होमगार्ड महिला आयोध्या (Friend Killed Home Guard Woman) वरकटे (वय 28) हिचा खून तिच्याच जवळच्या मैत्रिणीने केल्याचे पोलीस (Crime) तपासात उघड झाले आहे. थंड डोक्याने खुनाचा कट रचला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आयोध्या वरकटे […]
CA Student Ends Life Leaks Gas Cylinder With Scissor : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शहर हादरलं आहे. जवाहरनगर येथील न्यू शांतिनिकेतन कॉलनीत ही (Crime News) घटना घडली, जिथे विस वर्षांचा महाविद्यालयीन विद्यार्थी ओम संजय राठोड याने गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून आपले जीवन (CA Student Ends Life) संपवले. […]
Madhya Pradesh Crime Student Tried To Burn Teacher : एका अठरा वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षिकेवर एकतर्फी प्रेमातून (One Side Love) पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime) नरसिंहपूर जिल्ह्यात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील चौकशी (Crime News) सुरू केली आहे. नेमकं […]
Gaziabad मध्ये सुंदर आणि कमनीय बांधा असणारी पत्नी हवी अशी आपेक्षा बाळगून पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.