Mephentermine Injection Sale Racket Busted : जिममध्ये (Gym) फिटनेसच्या नावाखाली तरुणांना ‘नशेचे इंजेक्शन’ देत असल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडला आहे. श्रीरामपूरमध्ये (Srirampur) पोलिसांनी धाड टाकत मेफेन्टरमाइन इंजेक्शनची काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश केला. ही कारवाई समोर आल्यानंतर शहरात (Ahilyanagar Crime) एकच खळबळ उडाली आहे. शरीर क्षमता वाढवण्याच्या नावाखाली जिममध्ये मेफेन्टरमाइन इंजेक्शन विक्री (Mephentermine Injection Sale […]
Crime अहिल्यानगरमध्ये एका लग्नाळू तरूणाला लाखो रूपायांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ही फसवणूक त्याच्या पत्नीनेच केली आहे.
Jalna मध्ये एका तरुणीचा मध्य रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता परस्पर अंत्यविधी उरकल्याचा प्रकार घडला.
Blind youth Abuse Minor girl Pretext Exorcising Demons : तुझ्या शरीरात चार भुतं (Virar Crime) आहेत, त्यांना काढून टाकण्यासाठी तुला 11 वेळा संभोग करावा लागेल, असं 17 वर्षाच्या मुलीला एका वासनांध तरूणाने सांगितले. असं न केल्यास तुझा भावी पती मरू शकतो, अशी धमकी देखील (Mumbai Crime) दिली. अन् तिच्यासोबत एकाच दिवसांत तब्बल तीन वेळा लैंगिक […]
Vasai Sex Racket 12 Year Old Girl Rescued : मुंबईतून ( सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने 26 जुलै रोजी मोठी (Vasai Sex Racket) कारवाई केली. वसईतील नायगाव येथे एनजीओच्या मदतीने देह व्यापार रॅकेटमधून एका 12 वर्षीय बांग्लादेशी मुलीची सुटका करण्यात (Mumbai Crime) आली आहे. दरम्यान, रेस्क्यू होताच पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेल्या […]
Ganja Rada In Beed Jail : बीड जिल्हा कारागृह (Beed Crime) सध्या एक नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सदस्य सध्या या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अलीकडेच, अज्ञात व्यक्तीने कारागृहात गांजा (Ganja Rada) भरलेला चेंडू फेकला, ज्यामुळे चार न्यायाधीन बंदिवानांमध्ये जोरदार वाद (Khokya […]
Couple Cheats 55 Lakhs By Pretending Eknath Shinde PA : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Crime) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचा वापर करून तब्बल 55,60,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचोरा येथील हितेश रमेश संघवी आणि पत्नी अर्पिता संघवी या दाम्पत्याने स्वतःला शिंदे यांचे ‘स्वीय सहाय्यक’ असल्याचे भासवून 18 ते 20 नागरिकांना […]
Teacher Physically Abuses Fourth Year Student In Parthadi : पाथर्डी तालुक्यातून (Ahilyanagar Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस (Crime News) आला. त्यानंतर पाथर्डी तालुक्यात मोठी खळबळ उडाली (Teacher Physically Abuses Student)आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गावातील सरपंच असलेल्या पत्नीच्या […]
Mantra Insignia Directors Cheated 33.51 Crore : पुणे शहरातून एक धक्कादायक (Pune Crime) वृत्त समोर आलंय. नामांकित रिअल इस्टेट कंपनी मंत्रा इन्सिग्नियाच्या संचालकांनी तब्बल 33 कोटी 51 लाख रुपयांचा घोटाळा (Fraud) केला. पुण्यातील बांधकाम अन् गुंतवणूक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. बनावट कागदपत्रे, खोट्या लेटरहेडचा वापर आणि करोडोंच्या (Mantra Insignia Directors Cheated) रकमेचा अपहार हे सर्व […]
Aghori Karani Case Exposed In Rajgad : पुणे जिल्ह्यातील (Pune News) राजगड तालुक्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरपोडी गावातील एका शेतात बाभळीच्या झाडावर (Aghori Karani Case) काळी बाहुली, लिंबं, बिबं आणि टाचण्या वापरून अघोरी प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकारात गावचे माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर यांच्यासह इतर […]