- Home »
- Crime
Crime
लिव्ह-इन नात्याचा थरारक शेवट! प्रियकराकडून चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या; 20 दिवसांनी हत्येचा उलगडा
एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 29 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अकोल्यात राजकीय संघर्षाचा स्फोट; काँग्रेस-एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित झटापट, एकाची प्रकृती गंभीर
वादाचे रूपांतर थेट हाणामारी, दगडफेक, चाकूहल्ल्यात झाले. या घटनेत एका व्यक्तीवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला.
फेसबुकवरून ओळख वाढवून लॉजमध्ये नेले, मादक पदार्थ देत अत्याचार; पुण्यात स्वयंघोषित धर्मगुरू जेरबंद
महादेवाचा अवतार असल्याचा दावा करत महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
संसारातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून जोडपं खरातकडं गेलं आणि नको ते होऊन बसलं, आणखी एक गुन्हा दाखल
अशोक खरात याने महिलेच्या पतीला केबिनबाहेर थांबायला सांगितले आणि महिलेला आत बोलावून तिला पाणी पाजून अत्याचार केला.
गुप्त ऑपरेशनचा थरार! रात्रीच्या अंधारात आखलेल्या ऑपरेशनमध्ये भोंदू बाबा खरातला पोलिसांनी कसा गाठलं?
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका मुलाखतीत अशोक खरातवर झालेल्या कारवाईमागचा थरार उलगडून सांगितला.
‘वराळ हत्याकांड’ प्रकरणात प्रशांत वराळला जामीन, विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अहिल्यानगर येथील विशेष न्यायालयाने ‘संदीप वराळ हत्याकांड’ प्रकरणात आरोपी प्रशांत ज्ञानदेव वराळ याचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे.
आमची वसई संस्थेचा प्रमुख असल्याचा दावा, पण प्रत्यक्षात महिलेला जाळ्यात ओढत अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल
अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक खरात अन् महिलांच्या संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करत असाल तर खबरदार! तिघांविरोधात दाखल झालाय पहिला गुन्हा
पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
भोंदूगिरीच्या आड काळा खेळ? अशोक खरातवर जमीन हडपल्याचा आणि हत्येचा गंभीर आरोप
शेतकरी विलास जाधव यांनी खरात याच्यावर जमीन बळकावण्याबरोबरच त्यांच्या भावाची सुपारी देऊन हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संभाजीनगरमध्ये राडा; कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांना घरात घुसून मारहाण, माफीनाम्यानंतरही जमाव संतप्त
nivrutti maharaj wadekar-संतप्त झालेल्या जमावाने निवृत्त महाराज वाडेकरांच्या घरात घुसून त्यांना जबर मारहाण करून दहशत निर्माण करण्यात आली.