चांगल्या घरच्या मुला-मुलींमध्ये सूडबुद्धी का? यासाठी समाज… केतन अग्रवाल हत्येवर फडणवीसांचं मोठं विधान
CM Fadanvis on Ketan Agrawal murder केतन अग्रवाल हत्या ही अतिशय धक्कादायक आणि अनाकलनीय घटना आहे. या घटनेवर समाज म्हणून विचार करण्याची गरज आहे
CM Fadanvis on Ketan Agrawal murder vengeful mindset among youngsters from good families :
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
केतन अग्रवाल हत्या ही अतिशय धक्कादायक आणि अनाकलनीय घटना आहे. या घटनेवर समाज म्हणून विचार करण्याची गरज आहे की, शिकल्या-सवरलेल्या आणि चांगल्या घरच्या मुला-मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी सूडबुद्धी नेमकी का तयार होत आहे? याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर सामाजिक अँगलही आहे. समाजाची एक मजबूत व्यवस्था यासाठी उभी करावी लागेल. जेणेकरून तरुणांमध्ये अशा प्रकारची सुरबुद्धी निर्माण होऊ नये. असं म्हणत फडणवीसांनी या प्रकरणार प्रतिक्रिया दिली आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या बळींना मिळणार 25 हजारपर्यंतची भरपाई; RBI चा मोठा निर्णय; नवीन नियम काय?