Swargate case तील पिडीतेने राज्य सचिवांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये तीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
Hinjewadi bus fire मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर यांनीच ही बस पेटवून दिल्याच्या समोर आलं आहे.
sextortion महिला वकीलांकडूनच चालवले जात असून त्यांना थेट पोलीस अधिकारीच पाठींब देत आहेत. असा दावा करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण पाहुयात...
Punit Balan ग्रुप तर्फे ‘फ्रेंडशिप करंडक’ निमित्त सगल दुसर्या वर्षी पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
Gaurav Aahuja ला तो मोबाईल मिळवण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठड सुनावण्यात आली आहे.
Devendra Fadanvis यांनी महाराष्ट्र पोलीस परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ड्रग्ज प्रकरणी पोलिसांवर थेट कारवाईचा इशारा दिला.
वाल्मिक कराड बोलतोय. फोन करणारे चिल्लर पोरं आहेत. ते काय करणार आहेत, असे बोलतात. त्यानंतर पीएसआय खुळे म्हणतात अण्णा पोस्ट डिलिट केली की झालं.
आमदारांवर अशा प्रकारे पाळत ठेवण्यापेक्षा त्या वाल्मिक कराडवर पाळत ठेवा, पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली असती तर तो लवकर सापडला असता.
Salman Khan च्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून (police) कसून चौकशी सुरू आहे.
Vishalgad Encroachment हटवण्यासाठी अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.