Salman Khan च्या घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी तपास सुरू आहे. याप्रकरणी आता पोलिसांकडून स्वतः सलमान खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
Darshan Thoogudeepa Detained: प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा (Darshan Thoogudeepa ) याला बेंगळुरू पोलिसांनी हत्येच्या आरोपात ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी ऋषीकेशमधील हॉस्पिटलमध्ये एका आरोपी कर्मचाऱ्याला संरक्षण देण्यासाठी बोलेरो जीप चक्क चौथ्या मजल्यावर नेली.
Aambadas Danave यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुण्यातील अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे आणि पोलिस आयुक्तांवर आरोप केले
पुणे पोलिसांच्या पाच चुका ज्यामुळे 'पोर्श अपघात अन् दोन निष्पापांचा बळी' प्रकरण अंगलट आले.
Salman Khan च्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक, गोळीबार करणाऱ्या शूटर्सला पैसे पुरवणे आणि रेकी करण्यामध्ये मदत केल्याचा आरोप
Mahadev Betting App प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Seva Vikas Bank Fraud : पुण्यातील सेवा विकास बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी ( Seva Vikas Bank Fraud ) गुरुवारी (28 मार्च ) सीआयडी अधिकाऱ्यांनी रोजरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अऱ्हाना आणि सागर सूर्यवंशी यांना अटक केली आहे. सीआयडीने त्यांना अंमलबजावणी सक्त वसुली संचलनालयाकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या दोघांनाही रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशेष न्यायालयात हजर […]
Insurance Fraud : इन्शुरन्स पॉलिसी ( Insurance Policy ) काढल्यानंतर संबंधित पॉलिसीधारकाला पॉलिसींच्या अटी शर्थी्नुसार मृत्यूनंतर किंवा अपघात झाल्यास ठराविक रक्कम मिळते. मात्र अनेकदा ही रक्कम मिळवण्यासाठी पॉलिसी धारकांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून घोटाळे ( Insurance Fraud ) करून रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा प्रकार तब्येत अकरा कोटींच्या इन्शुरन्ससाठी एका विद्यार्थ्याने केला आहे. सद्गगुरु […]
America : अमेरिकेमधील ( America ) एका प्रदेशातील शहर असलेल्या होनोलूलूमध्ये एका घरामध्ये एकाच वेळी पाच लोकांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, या घरामध्ये तीन मुलांसह पती आणि पत्नी अशा संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्यावर चाकूने वार केल्याचे आढळून आले आहे. गदा अन् […]