Student molested नागपूरच्या सरकारी मुलींच्या वसतिगृहामध्ये घुसून एका अज्ञाताने एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Grow More's विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं. त्यानंतर आता साई संस्थानचे कर्मचारीही निलंबित करण्यात आले आहेत.
DYSP Santosh Khade : अहिल्यानगर ( Ahilayangar) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकामध्ये एक नाव अत्यंत चर्चेत आहे ते म्हणजे संतोष खाडे (Santosh Khade) यांचे. आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे खाडे यांची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली आहे. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी गेल्या महिनाभरात नगर जिल्ह्यात एकामागून एक केलेल्या […]
Police अहिल्यानगर शहरामध्ये पोलिसांनी थेट आरोपींकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Ahilyanagar Police : गेल्या महिनाभरात पोलीस उपअधिक्षक संतोष खाडेंनी 54 ठिकाणी छापे घालून 260 आरोपी जेरबंद केले आहेत.
Alia Bhat ची तब्बल 76 लाखांची फसवणुक झाली आहे. ही फसवणुक तिची माजी पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका प्रकाश शेट्टीनेच केल्याचे समोर आलं आहे.
Somnath Suryavanshi Death Case High Court directs : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench) महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. न्यायालयाने स्पष्ट आदेश देत पोलिसांवर (Police) गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या 35 […]
Shahrukh Shaikh हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. मात्र या प्रकरणामध्ये शाहरूखच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
RCB सह कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल करत ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर पोलिसांची कारवाई केली आहे.
Chakankar ने मयुरी हगवणे प्रकरणात कारवाईस उशीर केल्याप्रकरणी पोलिसांवरच कारवाईची मागणी केली आहे.