वाराणसी : आयआयटी बीएचयूच्या (IIT BHU) विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना वाराणसी पोलिसांनी (Varanasi Police) सोमवारी अटक केली. तिन्ही आरोपींची ओळख उघड होताच भारतीय जनता पक्षात घबराटीचे वातावरण आहे. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेले तीन आरोपी हे भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांचे जवळचे असल्याचे समोर आले आहे. कुणाल पांडे (Kunal Pandey), आनंद चौहान आणि सक्षम […]
पुणे : जगभरात नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टींमध्ये अनेकदा मद्यपान केले जाते. त्यानंतर घरी परतताना बहुतांश जण स्वतः गाडी चालवतात. पण यातून ड्रिंक अँड ड्राइव्ह (Drink and Drive) नियमांचे उल्लंघन केले जाते. भारतात दारु पिऊन गाडी चालवणे गुन्हा आहे. यामुळे दंड आणि शिक्षा दोन्हीला सामोरे जावे लागू शकते. या […]
बंगळुरू : येथे 22 वर्षीय विद्यार्थ्याने वर्गातील उपस्थितीच्या कमी प्रमाणामुळे निलंबित झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखिल सुरेश असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याने चंद्रा लेआउट या राहत्या शेअरिंग रुममध्येच झोपेच्या गोळ्या खाऊन हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कलम […]
मुंबई : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हाताला मोठे यश मिळाले आहे. मागील वर्षीत धारावी परिसरातून बेपत्ता झालेल्या तब्बल 35 मुलींची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. या सर्व मुलींना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले आहेत. पांजीपाडा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात कुणाल पांडे आणि सिकंदर शेख यांना […]
Crime : गोंडा : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका नवविवाहितेने लग्नाच्या पाचव्या दिवशीच सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन लाखोंच्या मुद्देमालासह पळ काढल्याची घटना घडली आहे. शुद्धीवर आल्यावर सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलील स्थानकात धाव घेतली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी दिलेल्या […]