मुंबई : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हाताला मोठे यश मिळाले आहे. मागील वर्षीत धारावी परिसरातून बेपत्ता झालेल्या तब्बल 35 मुलींची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. या सर्व मुलींना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले आहेत. पांजीपाडा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात कुणाल पांडे आणि सिकंदर शेख यांना […]
Crime : गोंडा : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका नवविवाहितेने लग्नाच्या पाचव्या दिवशीच सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन लाखोंच्या मुद्देमालासह पळ काढल्याची घटना घडली आहे. शुद्धीवर आल्यावर सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलील स्थानकात धाव घेतली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी दिलेल्या […]