- Home »
- Crime
Crime
दुबई-थायलंडमधून चालणाऱ्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार गणेश काळे भारतात अटक
इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआऊट सर्क्युलरच्या आधारे थायलंडमधील बँकॉक विमानतळावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
दिवेघाटात 23 वर्षीय तरुणाचे अपहरण करून जीव घेण्याचा प्रयत्न; लोकेशन ट्रेस करत पोलिसांनी आरोपींना पकडले
पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून एका 23 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न.
कोरेगाव पार्कमधील धक्कादायक घटना! प्रेमसंबंधांना विरोध, 23 वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवलं आयुष्य
प्रेमसंबंधांना विरोध आणि त्यातून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
टीसीएस प्रकरणात मोठी घडामोड; मतीन पटेलांची तीनदा चौकशी, इम्तियाज जलीलांनाही SIT चे समन्स?
मोबाईल फोनमधील डेटाच्या आधारे माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वस्तात सोन्याची लालच पडली महागात, रायगडच्या जि. प. सदस्यासह तिघांना अहिल्यानगरमध्ये ५० लाखांना लुटले
जिल्हा परिषद सदस्यासह तिघांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून तब्बल 50 लाख रुपयांची रोकड आणि 16 तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे.
पुण्यात 17 जणांच्या मृत्यूनंतर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये; तीन निरीक्षकांसह 13 जणांवर निलंबनाची कारवाई
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य उत्पादन शुल्क विभागातील तब्बल 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
14 मृत्यूंनी राज्य हादरलं; पुणे विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंहला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
योगेश वानखेडे या आरोपीला अटक करण्यात आली होती. आता मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या कर्नल विरखा सिंहलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पुणे हादरलं! पिंपरी चिंचवड ते हडपसर विषारी दारूमुळे 13 जणांचा संशयास्पद मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात 13 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, यामागे विषारी दारू कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
लग्नासाठी काहीही! पुण्यात तरुणाचे अपहरण करून बीडला नेले, तरुणींसह 7 जणांना अटक
भरदिवसा आणि गजबजलेल्या रस्त्यावरून एका तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची थरारक घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद परिसरात घडली.