- Home »
- Crime
Crime
‘डेथ कॅप मशरूम’ काय आहे? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात विषारी मशरूमचा उल्लेख का?
पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी विषारी मशरूम आणि त्याच्या वापरासंदर्भात इंटरनेटवर माहिती शोधली होती.
मुंबईतील मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटल्याचा आरोप, फैयाज प्रेमजीविरोधात 700 पानी चार्जशीट
या प्रकरणात पोलिसांनी माझगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असून, त्यामध्ये 30 हून अधिक साक्षीदारांचे जबाब समाविष्ट असल्याचं समोर आलं आहे.
एमपीएससी आंदोलनाच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण, पत्रकारांचा आंदोलनावर बहिष्कार
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असेलल्या या आंदोलनादरम्यान पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना घडल्याने आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे.
बीडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली देहव्यापार, एकाचवेळी तीन ठिकाणी छापे, पीडित महिलांची सुटका, आरोपी ताब्यात
शहरातील नगर नाका परिसरातील ‘मिड स्पा’वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयू) आणि शिवाजीनगर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली.
अशोक खरात प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश, आरोपींच्या वकिलांना व्हिडीओ पुरावे पाहण्याची परवानगी
न्यायमूर्ती एन. एल. मोरे यांनी आरोपी पक्षाला दिलासा देणारे आणि न्यायप्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करणारे काही महत्त्वाचे आदेश दिले.
प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाला नवे वळण, माझ्या वडिलांच्या हत्येचा कट आधीच रचला होता, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप
या प्रकरणानंतर प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी अनेक गंभीर आरोप करत हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
डॉक्टरला मारहाण प्रकरण भोवलं, रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द, 3 दिवसांत शरण येण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन रद्द केला आहे.
जामखेडच्या कला केंद्रातील वाद अन् गर्भवती महिलेची हत्या, पिंकी काटकर हत्या प्रकरणात चौघांना अटक
चाळीसगाव-धुळे महामार्गालगत गरताडबारी येथील निर्जन परिसरात या महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.
मुंबईच्या राम मंदिर परिसरात मध्यरात्री दुर्घटना, शौचालयातील रासायनिक वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू
सार्वजनिक शौचालयामध्ये विषारी रासायनिक वास पसरल्याने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
धक्कादायक! तुम्ही खाताय ते बदाम खरे आहेत? शिर्डीत पूजा साहित्यात आढळले प्लॅस्टिकचे बदाम
Plastic almonds in Shirdi अहिल्यानगर जिल्ह्यातील साईबाबांच्या शिर्डीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.