ते गाडीचे चालक होते. या यात्रेदरम्यान त्यांची ओळख सरिता वाणी यांच्याशी झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
ही घटना ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी डाॅ. व्यंकट कठीराम राठोड यांनी तक्रार दिली.
छत्रपती संभाजीनगर येथून धक्कादाय घटना समोर आली. पोलिसांनी या केंद्रातून ९२ मुले आणि २४ मुलींसह एकूण ११६ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
वर्षांपासून खासगी शिकवणी (ट्यूशन) घेतो. याच परिसरात राहणारी तीनवर्षीय चिमुकली मंगळवारी सायंकाळी रडत आई- वडिलांकडे गेली.
तरुणीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तिने एका मुलीला जन्म दिला. तरीदेखील सागरने तिच्याशी कोणताही संपर्क साधला नाही.
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. येथे किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे...
CA Student Ends Life Leaks Gas Cylinder With Scissor : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शहर हादरलं आहे. जवाहरनगर येथील न्यू शांतिनिकेतन कॉलनीत ही (Crime News) घटना घडली, जिथे विस वर्षांचा महाविद्यालयीन विद्यार्थी ओम संजय राठोड याने गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून आपले जीवन (CA Student Ends Life) संपवले. […]
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टेट बँकेचं एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्न काही चोरट्यांनी केला आहे.
शाळा-महाविद्यालयांसह मोकळ्या मैदानांमध्ये, कट्ट्यांवर बसून सिगारेट, दारू पिणाऱ्यांवर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
या प्रकरणात पैसे घेत घेत साडेपाच लाख रुपयांची उसनवारी केल्याचं बाँडवर लिहून घेत ३५ हजार रुपये प्रति दिवस व्याज लावल्याचं उघड झालय.