मुंबई : एकीकडे मोदी सरकारविरोधात (Modi Government ) देशभरातील प्रमुख पक्षांच्या इंडिया आघाडीत (India Alliance Logo ) सहभागी होणाऱ्या पक्षांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जरी इंडियाची ताकद वाढत असली तरी, आघाडीत सहभागी होणाऱ्या नव्या पक्षांमुळे इंडिया आघाडीच्या लोगो लाँचिंगला पुन्हा एकदा खो देण्यात आला आहे. मुंबईत सध्या प्रमुख विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. यात लोगोचे […]
मुंबई : मंत्रालय (ministry) बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा निनावी फोन आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे. मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, असं कॉल करून एका व्यक्तीने सांगिल्यानंतर मंत्रालयात पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे हा निनावी फोन अहमदनगर मधून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंत्रालयात […]
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा अदानी मुद्यावरून मोदी सरकारला (Modi Government) घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुद्दे आणि गंभीर आरोप यावेळी राहुल गांधींनी केले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी चांग चुंग-लिंग या व्यक्तीचे नाव घेतले. ही व्यक्ती नेमकी कोण आणि त्याचा अदानींशी संबंध काय हे आपण जाणून घेऊया. ते […]
Rahul Gandhi on Gautam Adani : अदानीच्या माध्यमातून परदेशात 1 बिलिअन डॉलरची गुंतवणूक केली गेली आहे. हा पैसा अदानींचा आहे की आणखी कोणाचा? सीबीआय आणि ईडी अदानींच्या व्यवहारांची चौकशी का करत नाहीत? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार की नाही? या प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
मुंबई : अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. या नव्या खेळीनुसार आता अजित पवारांकडून निघणाऱ्या फाईल्स थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे न जात त्या व्हाया फडणवीस यांच्या मार्फेत शिंदेंकडे पाठवल्या जाणार आहेत. मुख्य सचिवांनी सर्व विभागांच्या सचिवांना तसे लेख निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे आता फडवीसांनी दादांचे […]
Sachin Tendulkar : मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विरोधात प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सचिनविरोधात दंड थोपटल आहेत. सचिन ऑनलाइन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सचिन तेंडुलकरच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे कडू म्हणाले होते. त्यानुसार आज बच्चू कडूंनी […]