मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केले आहेत. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी आपल्याला 100 कोटी रूपयांची ऑफर आल्याचं म्हटले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता असा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
BARC Scientist Suicide: चांद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश शास्त्रज्ञांचे कौतुक करत आहे. तर इकडे मुंबईत (Mumbai) एका शास्त्रज्ञाने टोकाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतील अणुशक्ती नगर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) काम करणाऱ्या 50 वर्षीय शास्त्रज्ञाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी (Trombay Police) ही माहिती दिली आहे. मनीष शर्मा […]
Male dominated culture : वडील किंवा आई गेल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला पुरुषांनी मुखाग्नी देण्याची परंपरा आहे. मात्र हाच पायंडा मोडत मुलींनी आपल्या आईचे अंत्यसंस्कार केले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या आईला पाच मुलींनी खांदा देवून भरलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला. सामाजिक कार्यकर्त्या आणि अनुभूति ट्रस्टच्या संचालक दीपा पवार यांच्या आईचे 25 ऑगस्टला निधन झाले होते. […]
मुंबईः राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. तलाठीपदाच्या परीक्षा सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून लवकरच नोकरभरती करण्यात येत आहे. बाह्ययंत्रणेमार्फत या परीक्षा घेतल्या जात आहे. या परीक्षा पारदर्शी घेतल्याचा जात असल्याचा दावा राज्य सरकारचा आहे. परंतु यातील एका परीक्षेसाठी असलेले एक हजार रुपये शुल्क व परीक्षा केंद्र दूर येत असल्याने परीक्षार्थ्यांना मोठा आर्थिक […]
मुंबईः मुंबई महानगरप्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली. राज्य सरकार यामध्ये नीती आयोगाशी (NITI Aayog) संपूर्ण समन्वय ठेवेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde)यांनी सांगितले. आज मंत्रालयात नीती आयोगाचे मुख्य […]
Cm Eknath Shinde : अमरावती जिल्ह्यातील काही धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातच आत्महत्या करण्याचा सामुदायिक प्रयत्न केल्याची घटना घडली. धरणग्रस्त कृती समिती आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाले. आज मंत्रालयात या समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून आंदोलकर्त्यांनी उडी मारली. मात्र, जाळी असल्यामुळे हे धरणग्रस्त आंदोलनकर्ते थोडक्यात बचावले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी […]