श्रावण महिन्याला 'सणांचा राजा' असं आवर्जून म्हटलं जाते. आजच्या चौथ्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुंदर योग जुळून आला आहे.
नांदेडचे खासदार आणि काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सुरूवातीला मराठीत भाषण केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे टपरीचालकाचा किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली.
छत्रपती संभाजीनगर विमान तळावर पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला.
धार्मिक शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.