मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) भाजपला थेट चॅलेंज दिले असून, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राऊतांनी त्यांच्या मतदार संघाचं नाव घेत एकप्रकारे घोषणाच केली आहे. शिवसेना-भाजपची युती असल्यापासून भाजपकडे असणाऱ्या ईशान्य मुंबईतून खासदारकीसाठी राऊतांनी रणनीती आखण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने आदेश दिल्यास निवडणुकाचं काय आम्ही तुरूंगातही जातो असेही विधान राऊतांनी केले […]
मुंबई : भाजीपाला, दूध, फळं किंवा किरकोळ वस्तू खरेदी करताना प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग बाळगणे किंवा दुकानदाराकडून कोणतीही वस्तू प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घेणे आता महाग होणार आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipality) प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी (Ban plastic bags) घातली असून आजपासून प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास धडक कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदार, फेरीवाले आणि मॉल्सवर एका पोलीस अधिकाऱ्यासह […]
मुंबईः माजी खासदार व भाजप नेते संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी केंद्र सरकारचे नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी@9 पुस्तिका काढली आहे. या पुस्तिकेच्या तब्बल 60 हजारांहून अधिक प्रती पुण्यात वितरित केल्या आहेत. काकडे हे पक्षासाठी करत असलेल्या कामांचे कौतुकही पक्षातील वरिष्ठ नेते करत आहेत. या मोहिमेच्या अहवालाची एक प्रत काकडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
मुंबई : थरांचे विक्रम करण्यासाठी गोविंदांचे पथकं कसून सराव करत आहेत. दहीहंडी (Dahihandi) उत्सवादरम्यान थरावर थर करतांना अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुलं दहीहंडी समन्वय समितीने गोविंदाच्या विम्याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली होती. समन्वय समितीच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर राज्य सरकारने राज्यातील दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीग दरम्यान गोविंदांना (Govinda) विमा संरक्षण (Insurance) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय […]
Maharashtra crime : राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या दैनंदिन वेतनात 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाने (Maharashtra Prison Department) ही घोषणा केली आहे. तुरुंग विभागाचे प्रमुख अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व तुरुंगांमधील कैद्यांच्या दैनंदिन वेतनात दर तीन वर्षांनी 10 टक्क्यांनी वाढ केली […]
मुंबई : महिलेला धक्का लागल्याने झालेल्या मारहाणीत तरुणाला रेल्वे खाली जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारी घटना नुकतीच घडली. त्यानंतर आता घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. यानंतर संबंधित तरुणाला मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बघ्यांची भूमिका घेणाऱ्या प्रवाशांबद्दलही चीड व्यक्त केली जात आहे. (A video of a shocking and disturbing […]