पीडितांना न्याय देण्यापेक्षा गुन्हा लपवण्याचे यंत्रणेकडून प्रयत्न केले असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी बदलापूर घटनेवरुन सत्ताधाऱ्यांवर केलीयं.
बदलापूर येथील लैंगिक अत्याचार घटनेनंतर पालकमंत्मंरी मंगलप्रभात लोढा यांनी शाळांना नियमावली दिली आहे. त्यामध्ये काही सुचना केल्या आहेत.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेणार नसल्याचा निर्णय कल्याण वकील संघटनेकडून घेण्यात आलायं.
बदलापूर स्थानकावरील आंदोलन व्यवस्थित नियोजन करूनच केलं असल्याचा संशय पोलिसांकडून बळावण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी टिपलेल्या गोष्टींवरुन हा दावा करण्यात येत आहे.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील मंत्रालयात आज काँग्रेसचा मोर्चा धडकलायं. या घटनेविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरलं.
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेत विरोधकांनी राजकारण केलं असा गंभीर आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची केला आहे.