तुम्हाला जे हवं तेच होईल, नराधमाला फाशीच दिली जाणार असल्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय. महाजनांच्या आश्वासनानंतरही आंदोलक ठाम आहेत.
पोलिसांची भूमिका पाहून डोकं सणकतंय, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भात आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीयं.
बदलापूर येथे शाळेतील लहान मुलींवर अत्याचार झाला. या घटनेवर आता वातावरण तापलं आहे. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्योजक अनिल अंबानी यांनी हिंदुजा उद्योग समूहावर रिलायन्स नाव वापरल्याचा आरोप केला आहे. त्यावरून वाद कोर्टात गेलाय.
बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेनं (Badlapur Crime) राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
बदलापूर येथे चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आमदल संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया