बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यात दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधील.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.
लाडकी बहीण योजनेत जे विरोधक खोडा घालण्याचं काम करत आहेत त्यांना आपण जोडा दाखवण्याचं काम करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या मग मुख्यमंत्रिपदाबाबत ठरवू असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे.
नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करताना वकिलाला अचानक हृदयविकाराचा जोरदार झटका बसला. त्यामध्ये मृत्यू झाला.