Aditya Thackery On Mumbai Toll Collection : आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार अशी मोठी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ही घोषणा करताना मुंबईतील टोल नाक्यावरील वसुली थांबवण्यात यावी असं आव्हान केलं आहे. यावेळी आदित्य यांनी भाजप आणि राज्य सरकार जोरदार हल्लाबोल केला. Letsupp Special : अजितदादासोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का? […]
Bhalchandra Nemade : गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासातील अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. त्यांच्या विधानांचे पडसाद देखील उमटले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी पेशव्याच्या चालीरितीवर बोट ठेवले आहे. नेमाडे म्हणाले की पेशवे दृष्ट आणि नीच प्रवृतीचे होते. नानासाहेब पेशवे जिकडे जातील तिकडे 8 ते 10 वर्षाच्या मुलींची मागणी करत होते. त्या […]
Ashish Shelar Attack On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी काल (दि. 6) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेली ‘मस्टर मंत्री’ ही टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. ठाकरेंच्या या टीकेला भाजपच्या नेत्यांकडून प्रतिउत्तर दिले जात असतानाच भाजप नेते आशिष शेलारांनी थेट ठाकरेंच्या छातडावर नाचण्याचा इतिहास काढला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शेलारांना मुंबईसाठी आम्ही […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे (Aurangzeb) उद्दात्तीकरण करणाऱ्या अनेक गोष्टी राज्यात घडल्या. औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानं राज्यात दंगली झाल्या. अशातच आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंनी (Bhalchandra Nemade) औरंगजेबाबाबत मुक्ताफळे उधळली आहेत. औरंगजेबाने सती प्रथा बंद केल्याचा दावा नेमाडे यांनी केला आहे. त्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. (bhalchandra nemade contravrsial statment on aurangzed Aurangzeb stopped […]
Akif Nachan : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेला दहशतवाद्यांचा पुरवठा करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देणाऱ्या मॉड्यूलवर एनआयएकडून (NIA) कठोर कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत एनआयएने यापूर्वी पुणे, ठाणे आणि इतर भागात कारवाई करून अनेक संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनंतर शनिवारी (5 ऑगस्ट) ISIS च्या महाराष्ट्र मॉड्यूलशी संबंधित सहावी अटक झाली. एनआयएच्या पथकाने आकिफ […]
Mumbai News : मुंबई पोलिसांना धमक्यांचे फोन येण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. आताही असाच एक धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी फोनवरून देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आज सकाळीच फोन खणखणला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मुंबई ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. यानंतर कॉल […]