Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून पक्षाला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नवे मित्र शोधण्यावर आणि टिकवण्यावर भर दिला जात आहे. संभाजी ब्रिगेड संघटना ठाकरे गटाच्या साथीला आहे. आता या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक उद्या (रविवार) मुंबईतील रंगशारदा सभागृहात होत आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष […]
Mumbai News : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी आज अखेर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ‘आदित्य ठाकरेंच्या डोळ्यांना पट्टी, उत्तर देऊन फायदा काय?’ फडणवीसांचा खोचक टोला […]
IAS Officer Transfer : गेल्या आठवड्यात अनेक IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या होत्या. आता पुन्हा शुक्रवारी अठरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यात सोनिया सेठी यांची महसूल आणि वनविभाग मंत्रालयाच्या पीआरपदावर नियुक्ती झाली आहे. तर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून रुपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अविनाश पाठक […]
Devendra Fadnavis on Mumbai Municipal Election : विरोधकांकडून निवडणूक घेण्याचे आव्हान देण्यात येत आहे. मात्र, निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली. आम्हालाही निवडणूक हवी आहे, आम्ही निवडणुकीसाठी तयार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एक एक काय फोडता हिंमत […]
ठाणे : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात (Bandodkar and Joshi Bedekar College) एनसीसीच्या (NCC) द्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तालिबांनी पध्दतीने शिक्षा देण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोके ठेवून उभे असल्याचे […]
Nitin Desai Death : नितीन चंद्रकांत देसाई मृत्यूप्रकरणात एआरसीचा म्हणजे ज्या कंपनीने त्यांना कर्ज दिलं त्या अॅंगलने देखील चौकशी केली जाईल. तसेच या कंपनच्या माध्यामातून जाणीवपूर्वक त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात होता का? त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली गेली का? कर्ज देताना त्यांची फसवणूक झाली का? हे देखील तपासले जाईल. तर देसाईंचा हा स्टुडिओ […]