Devendra Fadanvis On CM Change Rumors : राष्ट्रवादीतील बंडानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजितदादांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी असे कोणतेही बदल होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही या चर्चा काही केल्या थांबतांना दिसत नाहीये. त्यात आता फडणवीसांनी आपली जबाबदारी बदलणार नसल्याचे सांगत […]
Sanjay Raut News : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार यांनी देसाई यांच्या स्टुडिओबाबत सरकारकडे मोठी मागणी केली आहे. नितीन देसाईंना ‘ते’ सहन झालं नाही; […]
Sanjay Raut on Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ […]
Nitin Desai Audio Clips : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही ऑडिओ क्लीप्स रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. ज्यात त्यांनी काही व्यावसायिकांची नावे घेतली आहे. या सर्व क्लिप्स पोलिसांनी […]
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार? शासनकर्ते ते आहेत त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कशी काय देणार? राज्यकर्त्यांनी सांगितलं […]
जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबारातील आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग याच्याबाबत नवा खुलासा झाला. रेल्वेने सांगितले की, आरोपीच्या नियमित वैद्यकीय तपासणीत कोणताही गंभीर मनोविकार (मानसिक आजार) आढळला नाही. चार जणांच्या हत्येचा आरोपी चेतन सिंग हा मानसिक आजारी असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. यावर, रेल्वेने सांगितले की, त्यांनी खाजगी स्तरावर तपास केला, जो त्यांनी गुप्त ठेवला. […]