नागपूर येथे पोलीस भरती परिक्षेत कॉपी केल्याचं उघड झाल आहे. त्यामध्ये १३ तरुण अपात्र केले तर ३ पोलीस निलंबीत केले.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार आहेत. तशी त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.
एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली अन् त्यांना प्रश्न विचारले. पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.
आमदार किशोर दराडे यांच्या गाडीचा सायरन वाजल्याने पुण्यातील नागरिकाने गाडीला थांबवून त्यातील ड्रावरला चांगलच सुनावलं.
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.