ना अर्ज केला ना ऑनलाईन फॉर्म भरला. मात्र, लाडकी बहीण योजनाचा हप्ता खात्यावर जमा झाला. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील घटना.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
Sanjay Raut : चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन, वन इलेक्शनची गोष्ट करतात असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
कुणी मायी का लाल संविधान बदलणार नाही. मात्र, विरोधकांनी चुकीचा प्रचार केला असा थेट आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
आज पुण्यात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र देऊन योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा.
मुंबईतील अटल सेतूवरून एका महिलेने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. पण गाडी ड्राव्हर आणि पोलिसांमुळे तिचा जीव वाचला.