बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे.
Imtiaz Jaleel : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Elections) एमआयएमकडून (Aimim) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आता बॉलिवूड अभिनेत्रीने आपले मत व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.
विधानसभेच्या तोंडावरच महायुतीत फटाके फुटायला सुरूवात झाली आहे. रामदास कदमांच्या दाव्यावर फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी.
छगन भुजबल नाशिक जिल्हा सोडून विधानसभा लढवणार आहेत अशी चर्चा असल्याबद्दल भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले मी कुठेही जाणार नाही.