Sanjay Raut : मुंबईमध्ये येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ‘इंडिया’ची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीकडे या बैठकीचे यजमानपद आहे. 30 ऑगस्टला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन या बैठकीविषयी माहिती देणार आहेत. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडियाच्या बैठकीत लोगोचे अनावरण, 140 देशवासियांपर्यंत पोहोचणार […]
Nitesh Rane replies Sanjay Raut : ‘कोण आहेत हे बावनकुळे? म्हणणारा संजय राजाराम राऊत, त्याचं बरोबरच आहे. बावनकुळेंना हा कसा ओळखणार?, महाराष्ट्र आणि भाजपसाठी त्यांचं काय योगदान आहे?, हे संजय राऊतसारख्या खिचडीचोर, पत्राचाळच्या मराठी माणसांची घरे लुटणारा चोर, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करणारा 420, याला बावनकुळेंची ओळख असूच शकत नाही. सामान्य गरीब कामगारांच्या हक्काची खिचडी खाणारा […]
नवी मुंबईमध्ये इमारती कोसळून अनेकांचा बळी जात असल्याच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नेरुळमधील सारसोळे गावातली तीन मजली कोसळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटेनत 7 जण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट […]
मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरस आटोक्यात आल्यानंतर आता झिका व्हायरसने (Zika virus) धोक्याची घंटा वाजवली आहे. मुंबईतील चेंबूर भागात एका वृद्ध व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळलेल्या चेंबूर परिसरातील लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत झिका […]
Mansukh Hiren murder case : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि उद्योजक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी (Mansukh Hiren murder case) अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी जामीन मंजूर केला. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खुद्द शरद पवारच (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आधी येवला, नंतर बीड आणि आता कोल्हापुरात जाहीर सभा 25 ऑगस्टला होणार आहे. या सभेआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]