बदलापुरच्या शाळेत घटनेच्या दिवशी शाळेतील दोन सेविक कर्तव्यावर हजर नव्हत्या, हजर असत्या तर घटना घडली नसती, असं शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी सांगितलंय.
महाराष्ट्र सरकारने सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक कार्ये असे वर्गीकरण करून त्यांच्या कर्तव्यांची तपशीलवार यादी जारी केली आहे
पुणे जिल्हा न्यायालयाने अमेरिकन कंपनीचा दावा फेटळत पुण्यातील बर्गर किंगला आहे त्याच नावाने हॉटेले चालवण्याची परवानगी दिली होती.
बदलापुरमधील शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीयं.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जीएसटी भवनाच्या उद्घाटन समारंभावेळी अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.
मागील दोन वर्षात हा महाराष्ट्र वाऱ्याव सोडला आहे. या काळात फक्त गद्दारांची प्रगती झाली अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर टीक केली.