Sharad Pawar At Lalbaugcha Raja : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत शाहंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसंच मुंबई बाबातच्या त्यांच्या विधानाचाही समाचार घेतला.
आज समोवार शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. सेन्सेक्स सुमारे 215 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसला.
पुण्यात काल मध्यरात्री पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची थरारक घटना समोर आली आहे. त्यामध्ये सुमारे चार लोक जखमी झाले आहेत.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कोयते, तसंच पिस्तूल पुरवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली.