Kirit Somaiya: निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केलीय. ही पद्धत चुकीची आहे.
Kirit Somaiya : मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार.
केंद्रीय स्तरावर जीएसटी परिषदेची मिटींग झाली. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार गैरहजर राहिले.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या वेदना दुःख मोठआहे. पण धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न.
अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक झाली. मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव जाहीर करा.