विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार एॅक्शन मोडवर आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय विक्रम धारक अविनाश साबळे हा डायमंड लीग फायनल खेळणारा भारताचा पहिला ट्रॅक अॅथलीट आहे. अविनाशने वाढदिवशीच विक्रमाला गवसणी घातली.
मुंबईच्या डबेवाल्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) म्हाडाकडून (MHADA) हक्काचं घर देण्याचा निर्णय झाला.
पुणे मेट्रो व पीएमपीएमएलच्या संयुक्त विद्यमाने लोहगाव विमानतळ येथे ये-जा करण्यासाठी फिडर बस सेवा सुरू करण्यात आली.
भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांना यांची भेट घेत भोर विधानसभेची मागणी आहे.