लेटमार्कचं टेन्शन संपणार. मुंबईकर आता वेळेत कामावर पोहोचणार, सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल.
सोमवारपासून (ता. १६ सप्टेंबर) नॉर्दर्न आर्क कॅपिटल लि.ची प्राथमिक समभाग विक्री योजना खुली होत आहे. प्रत्येकी दहा रुपये दर्शनी मूल्य.
दोनच दिवसात चांदीच्या भावात प्रतिकीलो जवळपास 7 हजारांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावातही प्रति तोळा 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून दिल्यामुळे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे.
देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ट नेते नितीन गडकरी यांनी केलाय.
परंडा धाराशिव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांची टीका केली.