Mumabai : मुंबईतील (Mumbai) गोरेगाव परिसरातील एका (Goregaon Fire) इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्याप समोर […]
Devendra Fadnavis fake mail case : दिवसेंदिवस राज्यात सायबर गुन्ह्यांच्या अनेक घटना घडत आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खाजगी सचिव विद्याधर दयासागर महाले (Vidyadhar Dayasagar Mahale) यांचा बनावट मेल आयडी बनवून अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात बनावट आदेश काढले. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर मुंबईने यांनी संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. महंमद इलियास याकुब मोमीन (Muhammad […]
Nana Patole On State Government : राज्य सरकारमध्ये सगळा बेबनाव चाललेला आहे. हे सरकार (State Government)नसून मलाईसाठी एकत्र आलेले सगळे लोकं आहेत. राज्यातील जनतेच्या कामाचा पैसा लुटणं हा एवढंच या लोकांचं काम आहे. आणि त्यासाठीच हे सरकार एकत्र आलेलं आहे. सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. राज्यात तीन इंजिनचं (Triple engine sarkar)नाही तर तिघडीचं सरकार असल्याची घणाघाती […]
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर अद्यापर्यंत आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification ) अंतिम निर्णय झालेला नसून, सर्वांचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्णयाकडे लागले आहे. यातच आता नार्वेकरांनी आमदारांच्या अपात्रबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णय कशा पद्धतीने लावला जाईल याचं प्लॅनिंग सांगितलं आहे. (Rahul Narvekar On Eknath Sinde […]
Nanded Hospital Death : नांदेडमधील घटनेची (Nanded Hospital Death) आणि मृत्यूची चौकशी केली जाईल. चौकशीनंतर जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती दिली आहे. प्राथमिक रिपोर्टमध्ये काहींची माहिती मिळाली आहे. त्यानुसार काही वयोवृद्ध लोक होते. त्यांना हार्टचा […]
Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील जनतेला दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार आहे. या शिध्यामध्ये मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव […]