Thackeray Vs Shinde : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने येथे दसरा मेळावा घेण्याचा हट्ट सोडला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या मैदानावरील दावा सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडलेली […]
Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार मंत्रिमंडळाची (Cabinet meeting) आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा केली होती. त्याचा आज अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी […]
Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवली जाणार आहे. तसेच औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पीक पाण्याचाही आढावा घेण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली […]
Hema Upadhyay Murder Case : मुंबईतील प्रसिद्ध कलाकार हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) आणि त्यांच्या वकिलाच्या हत्येप्रकरणी दिंडोशीच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दिंडोशी विशेष न्यायालयाने हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) यांच्या पतीसह अन्य तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.वाय.भोसले यांच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली. ‘इंग्रजांची चाकरी केल्यानेच […]
Assembly Elections : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections ) तारखा निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर केल्या आहेत. यात राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरामचा समावेश आहे. यानंतर विविध पक्षांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. त्यामध्ये ठाकरे गटाने त्यांचं मुखपत्र सामनातून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 5 राज्यांच्या […]
मुंबई : राष्ट्रावादी फुटून सत्तेत आलेल्या अजित पवार गटामुळे शिंदे गटातील नेत्यांचे टेन्शन वाढलेले आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंचे खास शिलेदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपकडे जातील असा दावा केला आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदेंचे (CM Eknath Shinde) टेन्शन काहीसे वाढले असून, केसकर […]