आज राज्यात मुंबई पुण्यासह मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
डोंबिवलीतील निळजे परिसरातील एका फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघवी केली, त्यानंतर त्याच हाताने फळ विक्री केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिपॅड आणि हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, असा सवाल वैभव नाईकांनी केला आहे.
पुण्यातील चंदन नगरमध्ये जुलूस मिरवणुकीत दोन मुलांकडून हातातील झेंडा विजेच्या तारेला लागल्याने दोघांचा मृत्यू.
देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळ करायला लागले असल्याचं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.
डीगोद्रीत परिस्थिती निवळली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस, तर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.