अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल केला.
बदलापूरमधील शाळेतील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. संस्थाचालक आपटो जामिनासाठी मुंबई हायकोर्टात.
शेअर बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी याला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
निर्यात शुल्क हटवल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याची झालेली दरवाढ पाहता केंद्र सरकारने घाऊक बाजारात 'बफर स्टॉक' मधून विक्री वाढविली.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली.
बदलापूर अत्यार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना उज्वल निकम यांची प्रतिक्रिया आली.