राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुप्पटीने वाढ करण्यात आलीय. तसंच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं आहे.
आज सकाळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर भाष्य केलं.
अनेक वर्षानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चिपळूण येथेल जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांची मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. त्यानंतर सरकारवर गंभीर आरोप केले.
शरद पवार हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौरे करत आहे. त्यांनी राज्यातील स्थितीवर आज पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं.
शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली. आठवड्याची सुरुवात जोरदार झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला.