मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. पण कधी राजकरण केले नाही. मी फक्त समाजकार्य करत असतो. जातीय राजकारणावर गडकरींची टिप्पणी.
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू झालं तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. मशिदीचा अवैध असल्यावरून वाद सुरु आहे.
तुम्ही देशातील एका मोठ्या व्यावसायिक केंद्रात किंवा ऑफिसमध्ये फक्त 140 रुपयांमध्ये गुंतवणूक करू शकता. हे आहे निकष
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेमध्ये धक्कादायक खुलासे समोर डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी अनेकांची साक्ष नोंदवण्यात आली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांना शंभूराजे देसाई यांचाही फोना आलाच.