मुंबई : भाजप-शिवसेनेच्या वादातून मागील पाच महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर असलेले मानपाडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक शेखर बागडे (Shekhar Bagde) यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बागडे यांची ठाणे येथे खंडणी विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. […]
Raj Thackeray : टोलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) मैदानात उतरली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका (Toll Rate ) परिसरात त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे येऊन भेट दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी […]
Jitendra Awhad Nn Ajitdada Group : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह कुणाचे? या मुद्यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे (Election Commission)पहिली सुनावणी झाली. त्याबद्दल आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी माहिती दिली. यावेळी आव्हाड म्हणाले की, यांनी अजितदादा गटाकडून (Ajitdada Group)आजपर्यंत पवारसाहेब आमचे दैवत, विठ्ठल असं म्हणाले अन् आयोगासमोर त्यांना हुकूमशहा […]
मुंबई : सध्या तुरुंगात असलेल्या अंडरवर्ल्ड गॅगस्टर छोटा राजनच्या (Chhota Rajan) टोळीतील एका सराईत गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. साकीर बरकत अली लखानी (Sakir Barkat Ali Lakhani) असं अटक केल्याला गुंडाचं नाव आहे. 29 वर्षांपूर्वी सशस्त्र दरोड्याच्या घटनेत सहभागी असल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटक केली. मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वेगात वाहत आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीत प्रत्येक पक्षातील तीन नेत्यांचा समावेश केला जाणार होता. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तिघा जणांची नावे दिली होती. मात्र, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी पटोलेंना जोरदार झटका देत […]
Sanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना (Shiv Sena) फुटल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray group) या फुटीचं खापर थेट भाजपवर फोडलं होतं. त्यातमध्ये देखील या फुटीमागे भाजपचे हात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवाऱ्यांवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath […]