Rates of CNG-PNG : मुंबईत राहायचं म्हटलं तर महागाईची (inflation) कळ सोसावी लागते. मुंबईत घरांपासून भाजीपाला ते भाजीपाल्यापर्यंत सगळचं महाग आहे. दरम्यान, महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांसाठी आऩंदाची बातमी आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुंबईत सीएनजी-पीएनजीचे दर (Rates of CNG-PNG) कमी करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर जाहीर केले […]
Mahatma Gandhi : गेल्या काही वर्षात देशामध्ये अनेक लोकशाहीला घातक अशा अऩेक घटना घडामोडी घडल्या. अनेकदा विरोधकांनी याविरोधात आवाजही उठवला. राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या ( Mahatma Gandhi) देशात त्यांच्याविषयी गरळ ओकळी जाते. मात्र, गरळ ओकणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. दरम्यान, उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची जयंती आहे. […]
मुंबई : राज्यात गणेशोत्सव (Ganesh Festival) मोठा जल्लोषात साजरा झाला. पण काही ठिकाणी गालबोटही लागले आहेत. राज्यातील काही भागात डिजे, डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा पाळण्यात आली नाही. कर्कश आवाजामुळे तरुणांचे ह्दय बंद पडून मृत्यू झाला. तर काही ठिकाणी वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोट ठेवले आहे. मिरवणुकीच्या […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफलजखानाचा वध केला, ती वाघनखे पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. लंडन येथील व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझियममधील ही वाघनखे 16 नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. प्राथमिक करारानुसार ही वाघनखे पुढील तीन वर्षांसाठी भारतात असणार आहेत. याकाळात वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई इथल्या शासकीय संग्रहालयांमध्ये ठेवली जाणार […]
Me Nathuram Godse Boltoy :‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकामुळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) अडचणीत आले आहेत. या विरोधात मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत (Udai Dhurat) यांनी पोंक्षेना 72 तासांची नोटीस पाठवली आहे.त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय या नावाने एकाच वेळी दोन नाटके रंगभूमीवर येणार आहेत. मूळ नाटकाचे निर्माते […]
Shivaji Maharaj Vaghnakh: छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे (Waghnakh) ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्यात येणार आहेत. याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) रविवारी (1 ऑक्टोबर) रोजी रात्री रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतीक कार्य विभागाचे प्रधान सचिव, पूरातत्व विभागाचे संचालक […]